३०८ , गणेश पेठ, पुणे, महाराष्ट्र 411 001
फोन : ९८२२३४९७१२
फोन : ८०८७१००७७७
फोन : ९१७२५८५०४५
ईमेल : pawargharane@gmail.com
माझा जन्म अहमदनगर जिल्हयातील जामगाव या पारनेर तालुक्यातील मामाचे गावी झाला. श्री बाळासाहेब भगत हे पारनेर तालुक्याचे तत्कालीन आमदार व पारनेर सहकारी कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते. माझे मुळ गाव नगर तालुक्यातील जेउर बायजाबाईचे. वडील प्राथमिक शिक्षक तर आजोबा शेती करायचे. आम्ही सहा भाउ व एक बहिण. थोरले बंधू जुन्या काळातील डिप्लोमा मॅकेनिकल. त्यांची सर्व्हीस बकावुल्फ कंपनी आताचा थ्रिसेन ग्रुप, पिंपरी येथे गेली. दोन नंबरचे बंधू गावी शेती करतात, तर मी तिन नंबरचा. माझे प्राथमिक व माध्यमीक शिक्षण गावीच झाले. 1979 साली 10 वी झालो. नंतर वडिल बंधू इंजिनिअर असल्याने त्यांनी मला देखील सायन्सला टेक्नीकलला टाकले. पण ते मला जमले नाही म्हणून मी 12 वी आर्टला ॲडमिशन घेवून न्यू आर्टस कॉमर्स व सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे 1982 ला कॉलेजमध्ये पहिला क्रमांकाने उत्तिर्ण झालो. नंतर मात्र परत मागे पाहिले नाही. बी.ए. अर्थशास्त्र, एम.ए. अर्थशास्त्र पहिल्या वर्गाने पास झालो. 1988-89 साली पाच सहा महिने कॉलेजमध्ये लेक्चररशिप केली. पण मन शांत बसू देत नव्हते. त्यावेळी बालवाडीपासून ते 10 पर्यंत माझेबरोबर असलेले माझे चुलत बंधू हे 12 नंतर B.A.M.S. ॲडमिशन घेउन डॉक्टर झाले. या कालावधीतच मी दोन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा पास झालो होतो. पण मुलाखतीत गुण कमी मिळत गेल्याने अधिकारी होण्याचे मनातच राहून गेले. त्याच कालावधीत Zero Budget लागू केल्यामुळे शासकीय स्तरावरिल भरती बंद झाली होती. परिणामी स्वप्न स्वप्नच राहते की काय अशी भिती मनाला लागून राहिली होती.
एम.ए. पूर्ण केल्यानंतर एम.फील. करणेसाठी मी मराठवाडा विदयापीठात ॲडमिशन घेतले. याच कालावधीत अहमदनगर येथे लॉ करत असताना अहदनगर जिल्हा परिषदेत नव्यानेच रुजु झालेले एक अधिकारी माझे बरोबर प्रथम वर्ष लॉ करत होते. आमची चांगली मैत्री झाली होती. सन 1989 साली महाराष्ट्र विकास प्रशासन प्रबोधिनी (मिडा ) म्हणजेच आताची यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांचे एका जिल्हा नियोजन प्रकल्पासाठी संशोधन सहाययक पदासाठी मुलाखतीस बोलावणे आले. मी आमचे जिल्हा परिषदेतील मित्रास याबाबत विचारले, त्याने सांगीतले की, तु संधी सोडू नकोस तु जा कारण मी एमपीएससी नंतर निवड झालेवर प्रशिक्षणाला त्याच संस्थेत होतो. मोठमोठे अधिकारी यांचा सहवास लाभतो. वडिल जाउ नको म्हणत असताना मी मुलाखतीला आलो व 50 उमेद्वारातून दोन जनांची निवड झाली होती त्यात मी एक होतो. निकाल लगेचच सांगीतला पगार त्यावेळी करारतत्वावर असल्याने रुपये 1500/- महिना होता. वडिल बंधू पुण्यालाच नोकरीला असल्याने राहण्याचा प्रश्न नव्हता. ते पिंपरीला मासुळकर कॉलनीत रहात होते. ऑफीसची वेळ सकाळी 9.30 ते 5.15 अशी होती. मला सकाळीच 7.00 चे बसने यावे लागायचे. वाकडेवाडीला उतरुन म्हसोबा गेटपर्यंत पायी चालत यायचे व तेथून दुसरी बस पकडून विदयापीठ गेट गाठायचे असे जवळपास 3 ते 4 वर्षे करावे लागले. पहिल्यांदा नविन असताना तर पुण्याची जास्त माहिती नव्हती मगं कधी कधी बस चुकली तर वाकडेवाडी ते पुणे विदयापीठ पायी चालत जावे लागायचे.
नोकरी करत असतानाच मला पुणे विदयापीठात Ph.D. ला प्रवेश मिळाला. मी पीएच.डी चा अभ्यास सुरु केला, माझे गाईड फर्ग्युसन महाविदयालयात अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख होते तसेच ते पुणे विदयापीठात देखील मेंटल ॲन्ड मोरल विभागाचे Dean म्हणून काम करत होते. त्यावेळचा माझा दिनक्रम सकाळी 7.00 वाजता पिंपरीहून वाकडेवाडीला उतरायचे तेथून चालत म्हसोबा गेटपर्यंत जायचे व तेथून यशदा येथे कार्यालयात काम करायचे. सायंकाळी 5.30 वाजता ऑफीस सुटले की यशदाहून चालत चर्तुश्रृंगी मार्गे फर्ग्युसन कॉलजला साधारणत 6.30 पर्यंत पोचायचे. नंतर 7 ते 10 पर्यंत पीएच.डी. अनुषंगाने काम करायचे व 10.30 वाजता फर्ग्यूसन कॉलेज ते वाकडेवाडी पायी चालत जावून संध्याकाळची 11.15 वाजताची बस पकडून पिंपरीला जायचे असे जवळपास 3 ते 4 चालले. संध्याकाळचे जेवण रात्री 12.00 वाजता करायचे या कालावधीतच लग्न झालेले होते (1992) मगं पत्निला पीएच.डी. कामाचे नियोजन सांगून झोपायचे. परत दुसरे दिवशी सकाळी 7.30 वाजता परत ऑफीसला जायचे. अगदी कंटाळा यायचा, नको वाटायचे. पण मग चुलत बंधू व त्यांचे डॉक्टर हे शब्द समोर नाचायला लागायचे. परत मगं जोमाने कामाला सुरुवात करायचो. शेवटी 1997 साली पुणे विदयापीठाची अर्थशास्त्र विषयाची Ph.D. पदवी मला अवॉर्ड झाली, तीही 31 व्या वर्षी. इतक्या कमी वयात Ph.D. मिळवणारा त्याकाळी कदाचीत मी पहिलाच असेल. आज आमचे चुलत बंधूही डॉक्टर आहेत ते शरिराचे व मीही डॉक्टर आहे अर्थाचा. त्यावेळी ऑफीसमधली लोक मला वेडा झालेला आहे असे म्हणायची. त्यांचे बरोबरच होते म्हणां एक गावाकडचा गावंढळ विदयार्थी ज्याला साधे इंग्रजीही बोलता येत नव्हते तो पुण्यात येवून Ph.D कसा काय होवू शकेल असा तत्कालीनांचा सवाल असायचा. सन 2003 साली माझी वर्ग-1 श्रेणीत मुलाखतीद्वारे निवड झाली. मगं एक एक सिडी चढत चढत मी आज यशदातील एका विभागाचा संचालक म्हणून काम करत आहे. ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परिक्षा देवून अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते तेथेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेल्या वर्ग-1 च्या अधिका-यांना मी आज प्रशिक्षण देत आहे, त्यांना घडवत आहे. मागे वळून पाहताना आताच्या आनंदामुळे यापूर्वी घेतलेले कष्ट, झालेला त्रास, मित्र मैत्रणींनी माझेवर केलेले कॉमेंटस, लहानपणी शाळेत असताना चिमणीच्या प्रकाशात केलेला अभ्यास, कधी देवळात तर कधी जुगारी, दारुडे, गंजाडी लोकांमध्ये तर कधी खेळाचे मैदानात बसून केलेला अभ्यास मला आज कुठेच्या कुठे घेवून आला याचे आश्चर्य व अभिमानही वाटतो तो माझेवर आई वडिलांनी केलेल्या शिक्षणांचे संस्काराचा, अभिमान वाटतो माझे कुळाचा व माझे आजोबांचा जे स्वत: शेती करत व आम्हा नातवंडाना कधी शेतीची कामे करु न देता शाळेकडे लक्ष दया असे सांगणा-या अशिक्षीत अडाणी पण काळाची पावले ओळखणा-या त्या संस्काराचे विदयापीठातील संस्काररुपी आदर्शांचा.
आज यशदामध्ये काम करत असताना 1989 ते आजपर्यंतच्या प्रवासात विविध विषयांवर मी प्रशिक्षण घेतली जसे की, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, प्रशिक्षणाचे डिझाईन, प्रशिक्षणाचे मूल्यमापन, संनियंत्रण इत्यादी. रॉबर्ट चेंबर यांचे हाताखाली 15 दिवसांचा Participatory Rural Appraisal (ग्रामीण सहभागी समिक्षण) हा इतर देशातील सहभागी प्रशिक्षणार्थींबरोबर 2005 साली करता आला. बांगला देशातील CIRDAP, ढाका यां संस्थेमार्फत आशिया खंडातील विविध देशातील अधिका-यांसाठी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमात 15 दिवस सहभागी होता आले. मी खालील संस्थांचा सभासद आहे -
आतापर्यंत जवळपास 2000 चे पुढे वेगवेगळया विषयांवर व्याख्याने दिली आहेत. जसे की, पाणलोट क्षेत्र विकास, जलसंधारण, सहभागी नियोजन, संदेशवहन कौशल्ये, संशोधन पध्दती, प्रकल्पा तयारी व व्यवस्थापन, शेळ प्रकल्पाचे अर्थशास्त्र, डाळींब पिकाचे अर्थशास्त्र, सहभागी ग्रामीण समिक्षण, गाव नियोजन व गावचा विकास, आदर्शगाव इत्यादी.खालील संशोधन प्रकल्प पूर्ण केले-
या पुस्तकाॊपैकी िेव ची ३ पुस्तके रकािनासाठी गेऱेऱी आहेत.
(जन्म: 12 डिसेंबर 1 9 40)
शरद गोविंदराव पवार (जन्म: 12 डिसेंबर 1 9 40) एक भारतीय राजकारणी आहेत जे 1 999 मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस मधून विभक्त झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी तीन वेळा स्वतंत्रपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि भारत सरकारच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्रीपद भूषविले. पवार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती गावातील आहेत. ते राज्यसभेचे सदस्य आहेत जेथे ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व करतात. राष्ट्रीय राजकारणाबरोबरच महाराष्ट्राच्या प्रादेशिक राजकारणातही ते प्रमुख स्थानावर आहेत. पवार यांनी 2005 ते 2008 या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून तसेच 2010 ते 2012 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. 17 जून, 2015 रोजी ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. 2001 ते 2010 या कालावधीत ते 2012 आणि 2012 मध्ये होते. 17 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पद सोडले.
बारामती शेतकरी सहकारी (सहकारी खारेरी विकी संघ) मध्ये काम केलेले गोविंदराव पवार आणि शरदाबाई पवार यांचे अकरा मुले आहेत. ते बारामतीपासून दहा किलोमीटर अंतरावर काटेवाडी येथील कौटुंबिक शेतात काम करत होते. पवार यांनी बृहन्महाराष्ट्र महाविद्यालय कॉमर्स (बीएमसीसी), पुणे विद्यापीठात अभ्यास केला. ते सरासरी विद्यार्थी होते पण विद्यार्थी राजकारणात सक्रिय. पवार यांनी 1 9 67 मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला आणि बारामतीचे प्रतिनिधित्व केले आणि अविभाजीत काँग्रेस पार्टीचे सदस्य म्हणून यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे राजकीय मार्गदर्शक होते.
(31 ऑगस्ट 1 9 40 - 18 सप्टेंबर 2002)
शिवाजी सावंत (मराठी: शिवाजी सावंत; 31 ऑगस्ट 1 9 40 - 18 सप्टेंबर 2002) हे मराठीतील एक प्रसिद्ध कादंबरीकार होते. सुप्रसिद्ध मराठी कादंबरी मृणाकुंज हे लिहिण्यासाठी ते 'मृित्यूंजयकार' (अर्थपूर्ण निर्माता) असे म्हणतात. 1 99 4 मध्ये प्रतिष्ठेचा मुर्तेदेवी पुरस्कार मिळवणारे ते पहिले मराठी लेखक होते. त्यांनी महाभारत महाभारतातील अग्रगण्य पात्रांपैकी एक कर्ण कर्ण आधारित मृतीयुंजय (इंग्रजी: ट्रायम्फ ओव्हर डेथ) एक पुस्तक लिहिले. या पुस्तकाचे हिंदी (1 9 74), इंग्रजी (1 9 8 9), कन्नड (1 99 0), गुजराती (1 99 1), मल्याळम (1 99 5) मध्ये भाषांतरित केले आणि अनेक पुरस्कार आणि सन्मान प्राप्त झाले. 1 9 80 मध्ये त्यांनी ग्रेट संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छवा' हे पुस्तक लिहिले.
त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील अजारा गावात एक लहान शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी 'व्यंकटराव हायस्कूल अजारा' या शाळेत शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील (1 9 74-19 80) सहा वर्षांसाठी महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या लोकशिक्षणचे संपादक म्हणून त्यांनी 20 वर्षे शिक्षक म्हणून राजाराम प्रशाळा, कोल्हापूर आणि नंतरचे संपादक म्हणून काम केले.
सावंत यांचे मृणालिनीशी लग्न झाले त्यांच्याकडे मुलगा अमिताभ आणि मुलगी कदंबिनी आहे. 18 सप्टेंबर 2002 रोजी सावंत यांचे गोव्यात हृदयविकाराच्या 62 व्या वर्षी निधन झाले. 76 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी प्रचारात आणत होते.
5 ऑक्टोबर 1 9 73 (वय 44 वर्षे),
भारतीय पोलीस अधिकारी
विश्वास नांगरे पाटील हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर रेंज पोलीस महासंचालक आहेत. पाटील 1 99 7 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा अधिकारी आहेत आणि 2015 मध्ये त्यांना 2008 च्या मुंबई हल्ल्यात त्यांच्या भूमिकेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक बहाल करण्यात आले.
भारतातील महान आयपीएस अधिकारी एक आहे विश्वास नांगरे पाटील सर यु.एस. आयकॉन, रोल मॉडेल आणि अप्सक उमेदवारांच्या नायक आणि इतर अनेक सांगली जिल्ह्यातील 'कोकरुड' या लहानशा गावात ते महाराष्ट्रात आहेत. त्यांनी आपले शिक्षण नवीन इंग्रजी शाळे शिराळ, सांगली येथून पूर्ण केले असून दहावीच्या 88% उत्तीर्ण झाले. नंतर 1 9 88 मध्ये त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बीए (राजाराम महाविद्यालय, कोल्हापूर येथून पूर्ण) करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही एसएससी उत्तीर्ण झाल्याने अप्सिप तैयारीसाठी उपयुक्त ठरेल. कॉलेज वसतिगृहात, बॉलीवूड सुपरस्टार आर माधवन त्याच्या रूममेट होते. 26/11 च्या हल्ल्यावेळी ते डीसीपी झोन 1 मुंबईत होते आणि तात्काळ हॉटेल ताजपर्यंत पोहोचले आणि त्यांनी अतिशय धैर्य दाखवले. तो त्याच्या अंगरक्षक अमित खेतले सोबत थेट ताजमध्ये गेला. अशी परिस्थिती अशी होती की, अतिरिक्त कर्मचारी संख्या येपर्यंत, बुलेटप्रुफ जॅकेट नसावी किंवा अगदी आधुनिक शस्त्रे न मिळाल्यापर्यंत ते वाट पाहू शकत नव्हते. आश्चर्यचकित असलेला दहशतवादी हल्ला आणि दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यामुळे दहशतवाद्यांनी बचावात्मक मोडमध्ये घातले.